Close Visit Mhshetkari

जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवीन योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Senior citizen September scheme

Senior citizen September scheme : – नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जर जेष्ठ नागरिक असाल तर तुमच्या साठी भारत सरकार एक नवीन योजना चालवत आहे. त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना असे आहे. या मध्ये तुम्ही डोळे बंद करून तुमची रक्कम गुंतवू शकता.

ही योजना LIC द्वारे ऑपरेट केली जाते. आता आपल्याला माहितीच आहे की जसे वय वाढेल. तसे इनकम सोर्स कमी होतात. आणि जीवन जगणे कठीण जाते. हा विचार करून सरकारने ही योजना आखली आहे.

⭕काय आहे योजनेचा उद्देश

या योजनेचा उद्देश असा आहे की तुमचे वय जर 60 वर्ष किंवा त्या हुन अधिक असेल तर तुम्हाला स्व खर्चा साठी पेन्शन मिळावी. याने काय होईल की तुम्हाला कोणावर ही डिपेंड राहण्याची गरज नाही. आणि या योजनेत रिस्क नावाचा प्रकार नाही. तुमची गुंतवणूक एकदम सेफ राहील. आणि परतावा सुद्धा चांगला आहे.Senior citizen pmvvy scheme

See also  कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ही १००% 'भेट' जाणून घ्या संपूर्ण माहिती. Epfo cash withdrawal update

🔵या योजनेची मुख्य वैशिष्टे

गुंतवणूक करण्याचा कालावधी  : 10 वर्ष

किमान मिळणारी पेन्शन : 1,000 रुपये

जास्तीत जास्त मिळणारी पेन्शन : 9,250 रुपये

पेन्शन पेमेंट पर्याय : महिन्याला किंवा तीन महिन्याला, सहा महिण्याला किंवा वर्षाला

🔺गुंतवणूकीची मर्यादा

या योजने मध्ये गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतील. तुमची किती रक्कम तुम्ही गुंतवणूक केली आहे. या वर तुम्हाला पेन्शन दिली जाते.Senior citizen new scheme

1,50,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन मिळते.

आणि तुमची गुंतवणूक जर 15,00,000 असेल तर तुम्हाला महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळते.

मिळणारा व्याज दर

वेळोवेळी सरकार हे व्याज दर जाहीर करते. आपण सध्या चा जर विचार केला तर 7.40% टक्के व्याज हा वर्षा चा दिला जातो.Senior citizen pmvvy scheme

See also  पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त इतक्या वर्षांत पैसे होतील दुप्पट. Post Office new Scheme

🛡️पात्रता निकष

वय : कमीत कमी 60 वर्ष

नागरिकता : गुंतवणूक दार हा भारतीय असला पाहिजे.

गुंतवणूक करण्याची क्षमता : या योजनेत एकदाच तुमची रक्कम गुंतवावी लागते.

🔴योजनेत मिळणारे फायदे

1. आर्थिक सुरक्षा : 60 वर्ष पूर्ण झाल्या वर काम धंदा राहात नाही. आणि मग त्या नंतर जीवन जगणे कठीण होते. त्या साठी महिन्याला कोठून तरी पैसे येतील. असे नियोजन तुम्हाला लावावे लागते. या मुळे ही योजना तुमच्या साठी फायदे मंद ठरु शकते.

2. जोखीम मुक्त गुंतवणूक : ही योजना बाजारातील योजना पेक्षा फार वेगळी आहे. या मध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम ही एकदम सुरक्षित राहते. आणि प्रतावा ही चांगला मिळतो.Senior citizen pmvvy scheme

3. LIC ची गॅरंटी : या योजनेत डोळे बंद करून भरोसा केला जाऊ शकतो कारण ही योजना LIC ऑपरेट करते.

See also  चीनने पुन्हा सोन्यावर मोठे पाऊल उचलले, किमतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. Gold new update

4. मृत्यू लाभ : गुंतवणूक करणारा व्यक्ती हा 10 वर्षा च्या आत मरण पावला तर त्याने जे रक्कम गुंतवणूक केली आहे. ती रक्कम नॉमिनीला दिली जाईल.

परिपक्वता लाभ : योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्या नंतर तुम्ही जी रक्कम गुंतवणूक ( investment ) केली आहे. ती रक्कम तुम्हाला परत केली जाते. आणि तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद करण्यात येते.Senior citizen pmvvy scheme

🔺अर्ज प्रक्रिया

  • ऑफलाईन अर्ज
  • तुमच्या जवळच्या lic शाखेत जावा
  • Pmvvy या योजनेसाठी फॉर्म भरा
  • लागणारे कागदपत्रे जमा करा
  • एकदाच संपूर्ण रक्कम जमा करा 
  • पेन्शन पेमेंट सुरु होणार 

🔺लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड 
  2. पॅन कार्ड 
  3. बँक पासबुक ची प्रत 
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. तुमचा जन्म प्रमाणपत्र 
  6. ही योजना निवडण्याचे कारण 
  7. निवृत्ती नंतर आर्थिक सुरक्षा मिळणार 
  8. कोणावर ही डिपेंड राहण्याची गरज नाही तुम्ही स्वावलंबी बनू शकता.
  9. कोणत्याही रिस्क शिवाय तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो

Leave a Comment