ऑक्टोबर महिन्यातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर. Public Holidays in Maharashtra

ऑक्टोबर महिन्यातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर. Public Holidays in Maharashtra

मुंबई, प्रतिनिधी, 17 सप्टेंबर 2025 

:  Public Holidays in Maharashtra:   राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गांधी जयंतीसह दिवाळीच्या मुख्य सुट्ट्यांचा समावेश असून, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

👉 २ ऑक्टोबर गुरुवार – महात्मा गांधी जयंती
👉 २१ ऑक्टोबर मंगळवार – दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)
👉 २२ ऑक्टोबर बुधवार – दिवाळी बलिप्रतिपदा

या कालावधीत राज्यातील शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सलग दोन दिवस मिळाल्याने नागरिकांना सण साजरा करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Public Holidays in Maharashtra

 

Leave a Comment