महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय. 12th students update
12th students update :- महाराष्ट्र सरकारने बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी दिलासा दिला आहे. परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा अर्ज सादर करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य परीक्षा मंडळाने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला … Read more