SBI धारकांसाठी महत्त्वाचा इशारा: जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Sbi bank update :- जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड वापरत असाल तर लवकरच तुमच्या काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. एसबीआय कार्डने १ नोव्हेंबर २०२५ पासून त्यांच्या शुल्क रचनेत बदल जाहीर केले आहेत. याचा विशेषतः शैक्षणिक पेमेंट आणि वॉलेट लोड व्यवहारांवर परिणाम होईल. थर्ड-पार्टी अॅप्सद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास शुल्क आकारले जाईल जर तुम्ही CRED, … Read more