पर्सनल लोन घेताना या ७ चुका टाळा, नाहीतर वाढेल कर्जाचे ओझे
Personal Loan interest rate :- आजकाल वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे अनेकांच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहे. घर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय आपत्कालीन खर्च किंवा जुने कर्ज फेडणे – अशा अनेक गरजांसाठी लोक पर्सनल लोन घेतात. हे कर्ज कोणतीही हमी (Collateral) न मागता मिळते, त्यामुळे पटकन मंजूर होते. पण, पर्सनल लोन दिसते तितके सोपे … Read more