वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती.vehicle update
vehicle update :- आधार कार्ड असो किंवा पॅन कार्ड, सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक करणे किती महत्त्वाचे आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? MORTH इंडिया (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार) ने त्यांच्या अधिकृत X खात्यावरून ट्विट केले आहे, … Read more