सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयाना लागु, आता POSH कायदा उल्लंघन केल्यास थेट 50 हजार दंड! POSH Act Maharashtra
Created by R. R. Shaikh मुंबई : POSH Act Maharashtra कार्यस्थळी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लागू असलेला POSH (Prevention of Sexual Harassment Act) कायदा अधिक कडकपणे अंमलात आणण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व सरकारी, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांनी या कायद्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे … Read more