या कामगारांच्या मुलांना मिळणार 1 लाख रुपये शिष्यवृत्ती, जाणुन घ्या माहिती. Maharashtra Labour Scholarship 2025

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना : मुलांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत. 

Maharashtra Labour Scholarship 2025 : सरकारकडून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेतून विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल, डिप्लोमा, पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी ₹1,00,000 पर्यंत आर्थिक मदत मिळवू शकतात. या शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे गरीब आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

योजना का महत्त्वाची आहे?

  1. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत.
  2. उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन.
  3. थेट बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा.

पात्रता अटी.

  • पालक महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक.
  • किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून कार्य केलेले असणे.
  • मागील परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण असणे.
  • मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत चालू वर्षी प्रवेश घेतलेला असणे.
  • आधार कार्ड, बँक खाते, शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक.

शिष्यवृत्ती रक्कम

  1. अभ्यासक्रम वार्षिक मदत.
  2. इंजिनीअरिंग / मेडिकल ₹1,00,000.
  3. डिप्लोमा (Diploma) ₹50,000.
  4. पदवी (Degree) ₹30,000.
  5. इतर व्यावसायिक अभ्यासक्रम ₹20,000

अर्ज प्रक्रिया. Maharashtra Labour Scholarship 2025

1. अधिकृत वेबसाइट  वर भेट द्या

2. शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म भरा

3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

4. जवळच्या कामगार कार्यालयात पडताळणी करा

5. मंजुरीनंतर रक्कम थेट बँकेत जमा होईल

इतर लाभ.

Maharashtra Labour Scholarship 2025

Leave a Comment