आयकर रिटर्न फाईलिंग डेडलाईन चुकली? आता 15 सप्टेंबरपर्यंत संधी! ITR Return Update.
मुंबई | 16 ऑगस्ट 2025
ITR Return Update : देशभरातील करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख यंदा 31 जुलै होती. मात्र अनेकांनी ही अंतिम मुदत चुकवली आहे. अशा करदात्यांना दिलासा देत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने मुदत वाढवून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत केली आहे.
कोणासाठी लागू आहे ही मुदतवाढ? ITR Return Update
ही मुदतवाढ केवळ audit अनिवार्य नसलेल्या करदात्यांना लागू आहे. म्हणजेच वेतनधारक, पेन्शनधारक, स्वतंत्र व्यावसायिक व एनआरआय यांना याचा थेट फायदा होणार आहे.
कर भरण्याची मुदत कायम. ITR Return Update
तथापि, तज्ञांच्या मते self-assessment tax किंवा अंतिम कर भरण्याची डेडलाईन 31 जुलैच होती. त्यामुळे कर न भरल्यास Section 234A, 234B व 234C अंतर्गत व्याज व दंड आकारला जाऊ शकतो.
15 सप्टेंबरनंतर काय? ITR Return Update
जर कोणी 15 सप्टेंबरपर्यंतही ITR फाईल केले नाही, तर त्यांना Section 139(8A) अंतर्गत “Updated Return” भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण त्यासाठी जास्त कर (60%–70% पर्यंत) भरावा लागेल.
लेट फाईलिंग पेनल्टी ITR Return Update
ITR उशिरा फाईल करणाऱ्यांना ₹5,000 पर्यंत दंड भरावा लागेल. तर वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांखालील असल्यास हा दंड ₹1,000 इतका असेल.
- फायदे वेळेवर रिटर्न भरण्याचे.
- व्याज व दंड टाळता येतो
- बँक कर्ज, व्हिसा अर्ज किंवा इतर वित्तीय व्यवहारात अडथळा येत नाही.
- रिफंड लवकर मिळतो