LIC ची नवी पॉलिसी : आता हॉस्पिटलच्या बिलांची चिंता संपली. LIC New Policy
LIC ची नवी पॉलिसी : आता हॉस्पिटलच्या बिलांची चिंता संपली. LIC New Policy नवी दिल्ली | प्रतिनिधी – LIC New Policy आजारपण आणि अपघातामुळे अचानक वाढणाऱ्या हॉस्पिटल बिलांमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडते. यावर तोडगा म्हणून भारतीय जीवन विमा निगमने (LIC) ‘जीवन आरोग्य विमा पॉलिसी’ उपलब्ध करून दिली आहे. या पॉलिसीमुळे रुग्णालयातील खर्च मोठ्या प्रमाणात … Read more