सोने-चांदीचं भवितव्य: भाव वाढतील की घसरतील? तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी. Gold silver news
Created by satish, 01 December 2025 Gold silver news :- सध्या सोनं आणि चांदी — दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोक विचार करतात: भविष्यात हे भाव वाढतील की कमी होतील? गेल्या दीड ते दोन वर्षांत सोन्याच्या भावात जबरदस्त वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीचाही भाव चांगलाच वाढला आहे. पण काही काळ … Read more