महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! कोकणसह घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’, १४ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’. Maharashtra Weather Alert
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! कोकणसह घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’, १४ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’. Maharashtra Weather Alert मुंबई, २ जुलै २०२५: Maharashtra Weather Alert : भारत हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात आज (२ जुलै) जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील विविध भागांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आले आहेत. ⚠️ कोकण व पुणे घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’. … Read more