ऑक्टोबर महिन्यातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर. Public Holidays in Maharashtra
ऑक्टोबर महिन्यातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर. Public Holidays in Maharashtra मुंबई, प्रतिनिधी, 17 सप्टेंबर 2025 : Public Holidays in Maharashtra: राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गांधी जयंतीसह दिवाळीच्या मुख्य सुट्ट्यांचा समावेश असून, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. 👉 २ ऑक्टोबर गुरुवार – महात्मा गांधी … Read more