स्वस्त कर्जाच्या शोधात आहात का? या ५ बँका तुम्हाला संधी देत आहेत.पहा संपूर्ण माहिती. Rbi bank loan update
Created by satish :- 09 December 2025 Rbi bank loan update :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गेल्या आठवड्यात एक मोठा निर्णय घेतला, रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली. हा निर्णय विविध बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. त्याचा परिणाम आधीच दिसून येत आहे. RBI च्या घोषणेनंतर, पाच प्रमुख बँकांनी त्यांचे व्याजदर कमी … Read more