महाराष्ट्रात थंडीचा अजुन कडाका वाढणार, या तारखेपासून ‘अतिथंड’ राहणार, काळजी घेण्याचे आवाहन. Cold wave alert in Maharashtra
Cold wave alert in Maharashtra : महाराष्ट्रामध्ये हिवाळ्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात उत्तर आणि ईशान्य दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून नागरिकांना गारठा अधिक जाणवू लागला आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या राज्यावर हवेचा दाब जास्त असून वातावरण कोरडे राहण्याची … Read more