कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट बाबत सरकारने आपले मत केले स्पष्ट,वयाच्या या वर्षी कर्मचाऱ्यांना रिटायर होता येणार, जाणून घ्या सर्व माहिती. Employees update
Created by Anita,Date- 11 मे 2025 Employees update :- नमस्कार मित्रांनो रिटायरमेंट हा कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी आनंदाचा प्रसंग असतो. त्याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या वाढीबाबतही अनेकदा वाद होतात. काहींना कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट वय वाढवण्याचा तर काहींनी निवृत्तीचे वय कमी करण्याचा सल्ला दिला आहे.त्याच वेळी, सेवानिवृत्तीच्या वयात बदलाचा मुद्दा संसदेत पोहोचला आहे. त्यावर सरकारने लेखी उत्तर दिले आहे.Retirement … Read more