पीएफ खात्याद्वारे मोफत विमा, health insurance.
पीएफ खात्याद्वारे मोफत विमा, health insurance. health insurance. :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना केवळ बचत आणि पेन्शन लाभच देत नाही तर मोफत जीवन विमा संरक्षण देखील देते. कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा (EDLI) योजनेअंतर्गत, EPFO नोकरदार व्यक्तींना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय जीवन विमा संरक्षण प्रदान करते. किती विमा संरक्षण उपलब्ध आहे? कर्मचारी ठेवीशी … Read more