महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली. HSRP Number Plate.
महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली. HSRP Number Plate. मुंबई | १४ ऑगस्ट २०२५ — HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विशेषतः २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांसाठी … Read more