महाराष्ट्रात पावसाची भयाण परिस्थिती — हाहाकार, 8 जिल्ह्याना रेड अलर्ट जारी , सरकारी कार्यालये, शाळा बंद. Maharashtra Rain Update 2025
महाराष्ट्रात पावसाची भयाण परिस्थिती — हाहाकार, 8 जिल्ह्याना रेड अलर्ट जारी , सरकारी कार्यालये, शाळा बंद. Maharashtra Rain Update 2025 Maharashtra Rain Update 2025 : महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले आहे. विशेषकरून मुंबई आणि त्याचे उपनगरीय भाग अतिवृष्टीमुळे पूर्णपणे जलমय झाले आहेत; सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. उर्वरित राज्यातील अनेक जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. … Read more