मुंबई : SBI Home Loan Latest News : घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात करत ते 7.25 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. यामुळे नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांची ईएमआय कमी होणार आहे.
या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले, कर्मचारी आर्थिक अडचणीत. Employees Salary Update
या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले, कर्मचारी आर्थिक अडचणीत. Employees Salary Update | प्रतिनिधी Employees Salary Update : पाटबंधारे (जलसंपदा) विभागातील अधिकारी व कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाविना काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेतन अदा करण्यासाठी आवश्यक असलेले सेवार्थ प्रमाणपत्र मंत्रालय स्तरावर अंतिम स्वाक्षरीसाठी प्रलंबित असल्याने संपूर्ण वेतन आहरण प्रक्रिया … Read more