पेन्शन धारकांनी 30 तारखेपूर्वी करा हे काम, नाहीतर तुमचे पेन्शन होणार बंद.
Life certificate new update :– नमस्कार मित्रांनो निवृत्तीनंतर, पेन्शन हा ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. तथापि, जर त्यांना नियमित पेन्शन मिळवायचे असेल, तर त्यांनी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. ही प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू झाली. वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास तुमच्या पेन्शनमध्ये विलंब … Read more