तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्तीवेतन संदर्भात दोन स्वतंत्र शासन निर्णय जारी. Employee today big news
Employee today big news :– महाराष्ट्र शासनाने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. हे निर्णय तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच निवृत्तीवेतन या विषयांशी संबंधित आहेत. ⭕ तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाच्या २ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार, १०, २० आणि ३० वर्षांच्या … Read more