एसटी महामंडळ होणार स्वावलंबी! मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.
🚍 एसटी महामंडळ होणार स्वावलंबी! मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई : Msrtc news Today महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल टाकणार आहे. एसटीच्या मोकळ्या जागांवर तसेच कार्यशाळा आणि बसस्थानकांच्या छतांवर ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारून वर्षाला सुमारे ३०० मेगावॅट वीज निर्मितीचे … Read more