अरे देवा! आजचा सोन्याचा दर, पाहून तुम्ही थक्क व्हाल!gold new price
gold new price :- सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. काही दिवस वगळता दररोज नवीन विक्रम होत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी संध्याकाळी बाजार बंद होताना २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२२,६२९ रुपये झाला, तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम १,५९,५५० रुपये झाला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, … Read more