RBI ची या 5 बँकांवर कारवाई. RBI Imposes Penalty
RBI Imposes Penalty :– भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) वेळोवेळी बँकांवर नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारते. आता, RBI ने पुन्हा एकदा अनेक सहकारी बँकांवर दंड आकारला आहे. नियामक उल्लंघन आणि तपासादरम्यान आढळलेल्या कमतरता लक्षात घेऊन RBI ने ही कारवाई केली. या कमतरतांमध्ये गृहनिर्माण वित्त नियमांचे उल्लंघन, KYC प्रक्रियेतील त्रुटी आणि सायबर सुरक्षा त्रुटींचा समावेश आहे. … Read more