RBI ची तयारी, GST कपातीनंतर, सामान्य माणसाला आणखी एक दिलासा मिळणार.
LOAN INTEREST RATE :- जीएसटी कपातीनंतर, सामान्य लोकांना आता आणखी एक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच व्याजदरात (रेपो रेट) कपात करू शकते असे वृत्त आहे. याचा अर्थ असा की भविष्यात सामान्य लोकांवरील ईएमआयचा भार कमी होऊ शकतो. Loan interest rate आरबीआय 1 ऑक्टोबर रोजी तीन दिवसांच्या पतधोरण बैठकीचा समारोप करत … Read more