सेव्हिंग्ज अकाउंट ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Online banking update
Online banking update :– रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसांची बैठक सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सुरू झाली. आज, बैठकीच्या शेवटच्या दिवशी, समितीचे अध्यक्ष आणि RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतलेले निर्णय सादर केले. सलग दुसऱ्यांदा, RBI ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवला आहे. याचा अर्थ कर्जे अधिक महाग होणार नाहीत आणि … Read more