महाराष्ट्रातील खाजगी कर्मचाऱ्यांना नवीन नियम लागू, पहा संपूर्ण माहिती. Private employees update
Private employees news :– महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कमाल कामाचे तास नऊ वरून दहा तासांपर्यंत वाढवण्यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली. राज्य सरकारच्या निवेदनानुसार, कायद्यात बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूक आकर्षित करणे, नोकऱ्या निर्माण करणे आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर, खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवसाला नऊ तासांऐवजी १० … Read more