एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांची दिवाळी भेट, वेतनवाढीचा फरकही मिळणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा St Employees bonus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २०२०-२१ या दरम्यानची वेतनवाढीचा फरकही वेतनासोबत देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. आज (दि.१३ … Read more