FD संपली! FD बंद करण्याची वेळ आली आहे का? व्याजदर कमी झाल्याने चमक मंदावेल. पहा संपूर्ण माहिती. Fd interest rate
Created by satish :- 09 December 2025 Fd interest rate :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्स (bps) कपात केली आहे. या निर्णयानंतर, बँका आणि लघु वित्त बँका (SFB) फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याजदरात आणखी कपात करतील अशी अपेक्षा आहे. या वर्षातील ही चौथी रेपो रेट कपात आहे, ज्यामुळे … Read more