JOSAA Counselling 2025 सुरू: रजिस्ट्रेशन आणि चॉइस फिलिंगसाठी अंतिम तारीख जवळ

JOSAA Counselling 2025 सुरू: रजिस्ट्रेशन आणि चॉइस फिलिंगसाठी अंतिम तारीख जवळ!

JOSAA Counselling 2025: नमस्कार मित्रानो JEE Main आणि Advanced परीक्षेत यश मिळवल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर पुढचा मोठा टप्पा असतो – योग्य कॉलेज आणि कोर्स निवडणं.
“रजिस्ट्रेशन कधी करायचं?”, “कॉलेजचं प्राधान्यक्रम कसं ठरवायचं?”, “डेडलाइन चुकली तर?” – हे प्रश्न तुमच्याही मनात असतील.

या लेखात आपण JOSAA Counselling 2025 संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत – जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता

JOSAA Counselling म्हणजे काय?

JOSAA (Joint Seat Allocation Authority) ही संस्था IITs, NITs, IIITs आणि GFTIs मध्ये प्रवेशासाठी JEE Main/Advanced च्या आधारे विद्यार्थ्यांची सिट वाटप प्रक्रिया राबवते. JOSAA choice filling 2025

ही काउन्सेलिंग प्रक्रिया पारदर्शक, टप्प्याटप्प्याने आणि पूर्णपणे ऑनलाइन असते.

See also  2026 ची होणारी जातीय जणगणना या महिन्यापासून होणार, 34 लाख कर्मचारी यांच्यामार्फत होणार पूर्ण

JOSAA Counselling 2025 – महत्त्वाच्या तारखा

प्रक्रिया तारीख

  1. रजिस्ट्रेशन व चॉइस फिलिंग 14 जून 2025 पासून सुरू
  2. पहिला सिट अलॉटमेंट राउंड 20 जून 2025 (अपेक्षित)
  3. एकूण सिट अलॉटमेंट राउंड्स 6 राउंड्स
    अंतिम रिपोर्टिंगची तारीख जुलै 2025 (जाहिर होईल)

ℹ️ अधिकृत वेबसाइट: josaa.nic.in

स्टेप-बाय-स्टेप: रजिस्ट्रेशन प्रक्रिया

1️⃣. JOSAA वेबसाइटवर लॉगिन करा

JEE Main/Advanced च्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने लॉगिन करा.

प्रथमच लॉगिन करत असाल, तर ‘New Candidate Registration’ निवडा.

2️⃣. वैयक्तिक व शैक्षणिक माहिती तपासा

तुमचं नाव, जन्मतारीख, रँक, कॅटेगरी इत्यादी माहिती अचूक आहे याची खात्री करा. JOSAA choice filling 2025

3️⃣. आवश्यक कागदपत्र अपलोड करा

पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, JEE स्कोअर कार्ड PDF, जातीचा दाखला (जर लागू होत असेल) अपलोड करा.

4️⃣. कॉलेज आणि कोर्स चॉइस भरणं

See also  लाडकी बहीण योजनेत e-KYC अनिवार्य; २६.३४ लाख अपात्र लाभार्थींवरील देयके जूनपासून थांबवली. Ladaki Bahin Yojana 2025

IIT, NIT, IIIT यामधील तुमच्या पसंतीच्या शाखा व कॉलेजचा क्रम ठरवा.

जास्तीत जास्त चॉइस भराव्यात – शक्यता वाढते.

5️⃣. चॉइस लॉक करा JEE Main 2025 Admission

  1. सर्व चॉइस नीट तपासून ‘Lock Your Choices’ बटणावर क्लिक करा.
  2. एकदा लॉक झाल्यावर बदल शक्य नाही.
  3. सिट अलॉटमेंट प्रक्रिया कशी चालते?
  4. सिट अलॉटमेंट सत्र हे उमेदवाराच्या रँक, कॅटेगरी, निवडलेल्या चॉईस आणि जागांच्या उपलब्धतेनुसार केले जाते.
  5. सिट मिळाल्यावर तुम्ही हे पर्याय निवडू शकता:

Freeze: तीच सिट स्वीकारायची.

Float: पुढील राउंडमध्ये त्याहून चांगली सिट मिळवण्याची संधी.

Slide: त्याच कॉलेजमध्ये दुसऱ्या चांगल्या शाखेसाठी प्रयत्न.

महत्त्वाच्या टिप्स: यशस्वी काउन्सेलिंगसाठी JEE Main 2025 Admission

चॉइस फिलिंगसाठी टिप्स

तुमच्या रँकप्रमाणे व्यवहार्य व व्यवहार्य नसलेले पर्याय समजून घ्या.

पहिले काही चॉइस ‘ड्रीम कॉलेज/कोर्स’ साठी ठेवा.

त्यानंतर ‘सेफ ऑप्शन’ आणि ‘बॅकअप’ चॉइस लिहा.

See also  सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय: “आई-वडिलांची काळजी न घेतल्यास संपत्तीवर मुलांचा हक्क नाही” Property Supreme Court Update

✅ वेळेचे व्यवस्थापन

प्रत्येक राउंडची तारीख लक्षात ठेवा.

उशीर झाला, तर सिट जाऊ शकते.

डॉक्युमेंट्सची तयारी.
JOSAA seat allotment rounds

सर्व प्रमाणपत्रं स्कॅन स्वरूपात आणि हार्ड कॉपीत तयार ठेवा.

रिपोर्टिंगच्या वेळी ओरिजिनल्स लागतात.

✅ फी भरताना लक्ष ठेवा

सिट स्विकारताना प्रावisional अ‍ॅडमिशन फी भरावी लागते.

ऑनलाइन माध्यमातून भरता येते – वेळेपूर्वीच करा.

सामान्य प्रश्न (FAQs)

Q1: चॉइस भरल्यानंतर बदल करू शकतो का?

👉 होय, पण ‘Lock’ केल्यापूर्वीच. एकदा Lock केल्यावर कोणताही बदल शक्य नाही.

Q2: सिट न मिळाल्यास काय?
JOSAA seat allotment rounds

👉 तुम्ही पुढील राउंडसाठी पात्र राहता, जोपर्यंत सिट मिळत नाही किंवा तुम्ही बाहेर पडत नाही.

Q3: Float आणि Slide मध्ये काय फरक आहे?

Float: दुसऱ्या कॉलेजमध्ये चांगली सिट मिळवण्याची संधी.

Slide: त्या कॉलेजमध्येच चांगल्या शाखेसाठी ट्राय.

Q4: डेडलाइन चुकल्यास काय परिणाम?

👉 तुम्हाला त्या राउंडमध्ये पुढे जाण्याचा अधिकार नाकारला जाऊ शकतो.

Leave a Comment