पती च्या मालमत्ते मध्ये पत्नी च्या अधिकारा बाबत मोठी बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Wife Property new update

Wife Property new update :- नमस्कार मित्रांनो आज काल प्रत्येकाला प्रश्न पडत असतो की पत्नी चा त्याच्या पतीच्या मालमत्तेत अधिकार आहे का नाही. तर सुप्रीम कोर्टाने या बाबत काय निर्णय घेतला आहे ते आज आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहू या काय आहे निर्णय.

🔵सामान्य धारणा आणि वास्तव

लोकांचा जर आपण विचार केला तर असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटते की एकदा का जर मुलीचे लग्न झाले की नंतर मग आपोआप मुलाच्या मालमत्तेत मुलीला म्हणजे पत्नी ला हिस्सा मिळतो. पण हे कितपत खरे आहे हे पाहू या. आपल्या भारत देशा मध्ये संपतीच्या अधिकारासाठी अनेक वेगवेगळे कायदे बनवले आहेत. या कायद्यात असे आहे की मुलीचे लग्न झाले तरी जावयाच्या म्हणजे मुलीचा त्याच्या पतीच्या मालमत्तेत पूर्ण पने अधिकार राहणार नाही. Propertys court decision

See also  RBI ने जाहीर केल्या देशातील टॉप 3 Safe Banks | FD, Loan, EMI स्थिरता वाढणार. RBI D-SIB Banks 2025

🔴पतीची हयातीत वैयक्तिक मालमत्ता

भारतीय कायद्याच्या आधारे जो पर्यंत पती जिवंत आहे तो पर्यंत त्याचा अधिग्रहित संपत्ती वर त्याच्या पत्नीचा कसला ही अधिकार नसतो. जर पतिनेच अधिकार दिला तरच पत्नी हकदार बनू शकते अन्यथा नाही.

पती च्या मृत्यू आगोदर जर पती ने पत्नी च्या नावावर काही मलमत्ता केली असेल तर ठीक, नाही तर जो पतिने लिहून ठेवले आहे त्या नुसारच मलमत्तेचा वाटा होणार. अन्यथा पत्नी ला मालमत्ता मिळणार नाही. तसा जर आपण विचार केला तर काही कायदे आहे जे की पत्नी ला मलमत्तेत अधिकार प्राप्त करून देतात.property update

⭕इंस्टेट केस

पतीचा जर मृत्यू झाला तर काही कायद्या नुसार पत्नीला पतीच्या संपत्ती मध्ये हिस्सा मिळतो आणि असे ही काही कायदे आहेत की ज्या अंतर्गत पत्नी पती च्या मालमत्ते मध्ये पहिली मालकीण राहील असे त्यात लिहले आहे.

See also  दिवाळीपूर्वी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी. जाणून घ्या संपूर्ण माहिती

कुटुंब किंवा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये काय आहेत हक्क

  • हिंदू उत्तराधिकार चा जर आपण विचार केला तर महिलेचा वडिलोपार्जित संपत्ती मध्ये कसल्या ही प्रकारचा अधिकार नसतो.
  • जो पर्यंत त्या महिलेचे सासू सासरे या जगात आहेत तो पर्यंत.
  • आता वडिलोपार्जित संपत्ती ( property )  म्हणजे जो पिढ्यान पिढ्या पुढे पुढे चालत आली आहे.

आजोबाला, त्या नंतर वडीलांना, त्या नंतर मुलाला अशा संपत्ती मध्ये हक्क मिळत नाही जो पर्यंत पती चे वडील जीवंत आहेत. मग त्या मध्ये पती चा मृत्यू झाला तर वडिलोपार्जित संपत्तीत पत्नी ला अधिकार मिळतो. आणि त्याचे सुद्धा काही कायदे कानून आहेत. Property news today

🔵घटस्फोट झाला किंवा वेगळे झाल्यावर कसा आहे हक्क

See also  Har Ghar Tiranga प्रमाणपत्र डाउनलोड करा आणि ठेवा आपल्या स्टेटस ला ! असे करा डाउनलोड.

तर मित्रांनो जर का दोघांचा घटस्फोट झाला आणि वेगळे झाले लगेच पत्नी कायद्यानुसार हकदार होत नाही. फक्त जीवन जगता यावे म्हणून भत्ता दिला जातो ज्याने काय होईल की ती त्याची आनी त्याच्या मुलांचे पोषण करु शकेल. त्या मध्ये पती ची किती मालमत्ता आहे. त्या नुसार हा भत्ता ठरवला जातो.

🔴काय आहेत कोर्टाचे महत्वाचे निर्णय

कोर्टाने 1978 मध्ये एक मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय महीलांसाठी महत्वपूर्ण ठरला होता. कोर्टाचे म्हणणे होते की जे पती आणि पत्नी ला संपत्ती दिली आहे. तिथे पत्नी ला सुद्धा समान अधिकार आहे.

🔴स्त्रीधन आणि पत्नीची वैयक्तिक मालमत्ता

स्त्रीधन म्हणजे काय ?  तर स्त्रीधन म्हणजे जी संपत्ती मुलीला लग्ना मध्ये दिली जाते. त्या संपत्ती वर पत्नी चा अधिकार असतो. पत्नी च्या म्हागारी ती संपत्ती कोणी विकू शकत नाही. पण पत्नी तिच्या मनावर संपत्तीचा कसा ही वापर करू शकते. Property update

ही संपूर्ण माहिती आम्ही इंटरनेट वरून घेतली. या मध्ये तुम्ही आणखीन सर्च करून माहिती पाहू शकता….

Leave a Comment