राज्यातील कर्मचारी व पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड-इन-सप्टेंबर वेतनासोबत चार मोठे आर्थिक लाभ. Employees Salary news 

राज्यातील कर्मचारी व पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड-इन-सप्टेंबर वेतनासोबत चार मोठे आर्थिक लाभ. Employees Salary news 

मुंबई : 22 ऑगस्ट 2025

Employees Salary news : राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट पेड-इन-सप्टेंबर वेतन व पेन्शन देयकासोबत यंदा चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. यात महागाई भत्ता वाढ, वार्षिक वेतनवाढ आणि फरकाची रक्कम यांचा समावेश आहे.

महागाई भत्ता वाढ. Employees Salary news 

राज्य सरकारच्या वित्त विभागाने नुकताच काढलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता डी.ए ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त आर्थिक लाभ मिळणार आहे.

वार्षिक वेतनवाढ व फरकाची रक्कम. Employees Salary news 

दरवर्षी जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू होते. मात्र वेतनवाढीचे आदेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑगस्ट महिना संपतो. त्यामुळे ऑगस्ट पेड-इन-सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा फरक देखील देण्यात येणार आहे.

चार मोठे आर्थिक लाभ. Employees Salary news 

ऑगस्ट पेड-इन-सप्टेंबर वेतन आणि पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना पुढील चार महत्त्वाचे लाभ मिळतील :

1. महागाई भत्ता वाढ (DA Hike)

2. जुलैपासून लागू होणारी वार्षिक वेतनवाढ

3. वेतनवाढीचा जुलै महिन्याचा फरक

4. पेन्शनधारकांनाही त्याचा थेट लाभ

Leave a Comment