सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घट – आजचा दर जाणून घ्या. Gold Rate Today.

सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घट – आजचा दर जाणून घ्या. Gold Rate Today.

मुंबई | 29 जून 2025, प्रतिनिधी.

Gold Rate Today : नमस्कार मित्रानो मागील पाच दिवसांपासून देशभरात सोन्याच्या दरात सतत घट होत असल्याचं चित्र आहे. विशेषतः लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, सध्याचा काळ खरेदीसाठी अतिशय योग्य मानला जातो.

24 कॅरेट सोनं – 10 ग्रॅमसाठी आजचा दर आहे सुमारे ₹97,420, जो 23 जूनच्या ₹1,00,076 च्या तुलनेत सुमारे ₹2,656 ने कमी झाला आहे.

22 कॅरेट सोनं – आज 10 ग्रॅमसाठी दर आहे सुमारे ₹89,300 ते ₹89,330 च्या दरम्यान. मागील काही दिवसांपासून या दरात सौम्य घसरण सुरू आहे.

18 कॅरेट सोनं – काही प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅमचा दर ₹73,070 पासून सुरू होतो.

महाराष्ट्र सरकारची बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा – पेन्शन, अनुदान आणि ऑनलाइन सेवा लागू.  Bandhkam kamgar 2025

📉 दर घसरण्याची प्रमुख कारणं: Gold Rate Today

  • जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट झालेली आहे.
  • डॉलरच्या तुलनेत रुपयाचे स्थैर्य कायम राहिल्याने आयात खर्च कमी झाला आहे.
  • गुंतवणूकदारांचा ओढा इतर साधनांकडे वाढल्यामुळे सोन्याच्या मागणीत घट.

📍 महाराष्ट्रातील शहरांमध्ये साधारण दर (आज):

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, लातूर या शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास सारखेच आहेत. स्थानिक बाजारात किंमतीत ₹30 ते ₹50 पर्यंतच फरक पाहायला मिळतो.

🛍️ खरेदीसाठी सुवर्णसंधी. Gold Rate Today

गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेली किंमत आता कमी होत चालल्याने, लग्नसराईच्या खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सध्याचा काळ योग्य मानला जातो. आजचे दर बाजारातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक चांगली संधी देत आहेत.

एनआरआयने भारतात प्रॉपर्टी विकली, पण अपेक्षित नफा मिळाला नाही — जाणून घ्या कारण!. NRI Property Update.

Leave a Comment