राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे GR जारी जारी, जाणुन घ्या. Shasan Nirnay 2026
राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे GR जारी जारी, जाणुन घ्या. Shasan Nirnay 2026 Shasan Nirnay 2026 : दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाकडून राज्य कर्मचारी व अधिकाऱ्यां संदर्भात तीन अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांचा लाभ विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे. 🔹 01. पदोन्नती व पदस्थापना (गृह विभाग) … Read more