EPS पेन्शन 1,000 रुपयांवरून ७,५०० रुपये होनार का? सरकारने संसदेत उत्तर दिले. Eps pension new update
Created by satish :- 10 December 2025 Eps pension new update :- देशभरातील लाखो EPS-95 पेन्शनधारक गेल्या काही वर्षांपासून त्यांची किमान पेन्शन ₹१,००० वरून ₹७,५०० पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत. महागाई वाढत आहे, ज्यामुळे औषधांपासून ते घरगुती खर्चापर्यंत सर्व काही महाग होत आहे, तरीही गेल्या काही काळापासून पेन्शनमध्ये वाढ झालेली नाही. संसदेत हा मुद्दा पुन्हा … Read more