ITR मध्ये खोटे डिडक्शन दाखवले? आयकर विभागाची कडक कारवाई, नोटिसा पाठवण्यास सुरुवात.Income Tax Department action
Created by Aayat , नवी दिल्ली: Income Tax Department action : आयकर रिटर्न (ITR) भरताना खोट्या deductions आणि exemptions दाखवणाऱ्या करदात्यांवर आता आयकर विभाग कडून कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर सवलती घेण्याचे प्रकार वाढल्याने विभागाने डेटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासणी अधिक तीव्र केली आहे. खोटे दावे करणारे करदाते रडारवर … Read more