महाराष्ट्र: देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाने घेतले मोठे निर्णय, ही केली घोषणा. Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Cabinet Meeting :- नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (३० सप्टेंबर) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कर्करोग रुग्णांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. कर्करोग रुग्णांना…