RBI चे मोठे पाऊल, खाते धारकांसाठी महत्वाची बातमी.Bank news today
Bank news today :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक मोठे पाऊल उचलले आहे. १ ऑक्टोबरपासून, रिझर्व्ह बँकेने बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खाती अपग्रेड करण्याचा प्रस्ताव जाहीर केला,…