पेन्शन धारकांनी 30 तारखेपूर्वी करा हे काम, नाहीतर तुमचे पेन्शन होणार बंद.
Life certificate new update :– नमस्कार मित्रांनो निवृत्तीनंतर, पेन्शन हा ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. तथापि, जर त्यांना नियमित पेन्शन मिळवायचे असेल, तर त्यांनी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे.…