UPI वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Upi user’s update
Upi user’s update :- डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम सारखे अॅप्स वापरत असाल, तर आता तुम्हाला तुमचे सर्व व्यवहार पाहण्यासाठी अनेक अॅप्समध्ये लॉग इन करण्याची आवश्यकता नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) एक नवीन नियम लागू करण्याची तयारी करत आहे जो वापरकर्त्यांना त्यांचे सर्व यूपीआय … Read more