अनुकंपा भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, १० हजार जागांची भरती होणार. Anukampa Bharati 2025
अनुकंपा भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, १० हजार जागांची भरती होणार. Anukampa Bharati 2025 मुंबई : Anukamp Bharati 2025 : नमस्कार मित्रानो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने अनुकंपा तत्त्वावर (Compassionate Appointment) तब्बल १० हजार रिक्त पदे तातडीने भरण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून … Read more