जुन्या पेन्शन योजनेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांचे भाग्य बदलणार.Old Pension Scheme Update
Old Pension Scheme Update :- निवृत्तीनंतरचा काळ हा नेहमीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा चिंतेचा विषय राहिला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही स्थिर उत्पन्न आणि सन्मानाने जीवन जगण्याची क्षमता हवी असते. म्हणूनच जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू आहे. अखेर, केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे आणि २०२६ पासून टप्प्याटप्प्याने OPS … Read more