गणेशोत्सवानिमित्त राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार का? प्रश्न अनुत्तरीत. Ganesh Festival 2025
गणेशोत्सवानिमित्त राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार का? प्रश्न अनुत्तरीत. Ganesh Festival 2025. मुंबई : Ganesh Festival 2025 : नमस्कार मित्रानो दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे – ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरपूर्वी मिळणार का? शिंदे सरकारच्या कार्यकाळात मागील वर्षांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आगाऊ वेतन देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना … Read more