मोठा खुलासा : “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना”त गैरव्यवहार उघड – तब्बल २६.३४ लाख महिलांना अपात्र घोषित! Ladaki Bahin Yojana 2025
मोठा खुलासा : “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना”त गैरव्यवहार उघड – तब्बल २६.३४ लाख महिलांना अपात्र घोषित! Ladaki Bahin Yojana 2025 मुंबई | प्रतिनिधी Ladaki Bahin Yojana 2025 : राज्य सरकारच्या महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” अंतर्गत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल २६.३४ लाख महिलांना तात्पुरते अपात्र ठरवण्यात आलं असून, सरकारकडून या … Read more