उजनी येथे बकरी ईद साजरी; शांततेत पार पडला सण.
अंबाजोगाई | प्रतिनिधी – दिनांक : ७ जून अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गावात बकरी ईदचा म्हणजेच ईद- अल -अधा चा सण शांततेत आणि आनंदात साजरा झाला. सकाळी गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईदगाहवर नमाज अदा केली . त्यानंतर सामूहिक दुवा पठण करण्यात आली, देशामध्ये शांतता आणि सलोखा कायम रहावा तसेच भारतातील देश सेवेत शाहिद झालेल्या बांधवासाठी … Read more