राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोफत पास, १ कोटी विमा आणि महागाई भत्त्यात मोठी वाढ”
📅 मुंबई | ३ जून २०२५ प्रतिनिधी – Msrtc News Update : नमस्कार मित्रानो राज्य परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि २५ कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी … Read more