UPI व्यवहारांवर 6,000 GST नोटिसा जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Upi new update today 

Upi new update today  :- कर्नाटकात, UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना आयकर विभागाकडून सतत GST नोटिसा पाठवल्या जात आहेत. आतापर्यंत UPI व्यवहार डेटाच्या आधारे सुमारे 6000 GST नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. गेल्या चार वर्षात १.६३ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी एका भाजी विक्रेत्याला आयकर विभागाने २९ लाख रुपयांची जीएसटी नोटीस भरण्यास सांगितले होते. हे दुकानदार शेतकऱ्यांकडून थेट … Continue reading UPI व्यवहारांवर 6,000 GST नोटिसा जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Upi new update today