घर कर्ज अजुन स्वस्त होणार, रेपो रेट मध्ये पुन्हा बदल, जाणुन घ्या. RBI Home Loan

रिझर्व्ह बँक लवकरच रेपो दरात ०.२५% कपात करू शकते; कर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासादायक शक्यता. RBI Home Loan RBI Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून लवकरच रेपो दरात ०.२५ टक्क्यांची म्हणजेच २५ बेसिस पॉईंटची कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि व्यवसायिक कर्ज घेणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळू … Continue reading घर कर्ज अजुन स्वस्त होणार, रेपो रेट मध्ये पुन्हा बदल, जाणुन घ्या. RBI Home Loan