मालमत्तेच्या आधारावर कर्ज म्हणजे काय? जाणून घ्या याचे फायदे. Loan Against Property update

Loan Against Property update  : नमस्कार मित्रानो आजच्या काळात आर्थिक गरजांसाठी कर्ज घेणे हे सामान्य झाले आहे. शिक्षण, वैद्यकीय खर्च, व्यवसाय सुरू करणे किंवा कोणताही मोठा खर्च करण्यासाठी अनेकजण कर्जाचा पर्याय निवडतात. अशा वेळी जर आपल्याकडे स्वतःची मालमत्ता असेल, तर तुम्ही त्या मालमत्तेच्या आधारे कर्ज घेऊ शकता. यालाच ‘लोन अगेंस्ट प्रॉपर्टी’ (Loan Against Property – … Continue reading मालमत्तेच्या आधारावर कर्ज म्हणजे काय? जाणून घ्या याचे फायदे. Loan Against Property update